🟥 मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी एक्सप्रेसला झाराप थांबा मिळावा !
*🟥 गजानन मुंडये यांची मागणी..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि-२४ :-* मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी एक्सप्रेसना झाराप रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा, अशी मागणी वेंगुर्ले-आडेली येथील गजानन चं. मुंडये यांनी केली आहे.
सदर स्टेशनवर थांबा मिळावा, ही मागणी पूर्वीपासून आहे. परंतु याकडे का दुर्लक्ष होत आहे? या स्थानकावर केवळ दिवा गाडीच थांबते. वेंगुर्ले, वेतोरे, माणगाव, साळगाव, आडेली, आकेरी, मठ इत्यादी सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिकांना कुडाळ अथवा सावंतवाडी या रेल्वे स्टेशनवर उतरुन आपल्या गावापर्यंत अधिक भाडे आकारुन जावे लागते. जे सर्वसामान्यांच्या शक्य नाही. या एक्सप्रेस झाराप रेल्वे स्टेशनवर थांबवून आमचे जीवन सुसह्य करावे अशी मागणी गजानन मुंडये यांनी केली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

