कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर सध्या सिंधुदुर्गात..

 

*🟥 जिल्ह्यातील पर्यटन स्थळाना भेट देत ५० वा वाढदिवस साजरा..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२४:-* जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर सध्या परुळे गावांतील सागर किनारी अवतरला आहे. त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावर त्याने पर्यटनांचा आनंद घेतला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपला ५० वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्यातुन वेळ काढून त्याने सिंधुदुर्ग जिल्हयाच पर्यटन स्थळाना भेट देत आपला ५० वा वाढदिवस करीत आहे नुकतीच त्याने परुळे भोगवे यथील हॉटेल मध्ये मुक्काम केला किल्ले निवती भोंगवे सागर किनान्याला फेर फटका मारला. व यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमीमा त्यांच्या दर्शनाने खुपच आनंद झाला त्याने सर्वासोबत फोटो काढले यावेळी त्याच सहकारी उपस्थीत होते. क्रिकेटच्या निमिताने सचिन जगभर फिरले आहेत परंतु भोगवे – निवती सारखा सुंदर स्वच्छसागर किना-यावर फिरताना त्याला विशेष आनंद झाला आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!