आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सलोनी धुरी हिने राष्ट्रीय जादू परिषद पुणे येथे झालेल्या हॅरी हुदिनी मॅजिक स्पर्धेमध्ये पटकावला तिसरा क्रमांक..

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२१ :-* मालवण तारकर्ली येथील कुमारी सलोनी धुरी हिने राष्ट्रीय जादू परिषद पुणे येथे झालेल्या हॅरी हुदिनी मॅजिक स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे.

याचबरोबर तिला जादू विशारद आणि जादूभूषण सर्टिफिकेट ने सन्मानित करण्यात आले. सलोनी पांडुरंग धुरी तारकर्ली मालवण बारावी कला शाखेत शिकत आहे.

जादूचे प्रयोगास तीने इयत्ता दुसरी पासून सुरुवात केली होती .जादूचे गुरु तिचे स्वतःचे वडील असल्याने वडिलांसोबत प्रयोगात काम करत असताना जादूची आवड निर्माण झाली

आतापर्यंत सुमारे 40 ते 50 प्रयोग तीने केले आहेत.

आतापर्यंत तिला जादू विशारद प्रमाणपत्र, जादू भूषण प्रमाणपत्र व मेडल जगप्रसिद्ध जादूगार हॅरी हूदिनी स्पर्धा पुणे येथे तृतीय क्रमांक व मेडल

अखिल भारतीय जादूगार परिषद गोवा येथे सहभागाबद्दल प्रमाणपत्र व चषक मिळाले आहेत.

इ कोरियन डान्स मेकअप साइडर वर ब्रायडर केसांच्या विविध स्टाईल वेगवेगळ्या स्टाईलने साड्या नेसवणे गाईड प्रशिक्षण केक प्रशिक्षण विविध रेसिपी बनवणे याची आवड आहे

भविष्यात तीला मुंबई येथे टीव्ही स्टार श्री अतुल पाटील यांच्याकडे अधिक प्रशिक्षण घ्यायचे आहे, तसेच पुणे येथील मास्टर मॅजिशियन श्री आर्यन यांच्याकडे अधिक प्रशिक्षण घेण्यासाठी ती जाणार आहे.

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!