आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥शॉक लागून मृत्यू वारसांना भरपाई

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२०:* हायवे ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे स्ट्रीट लाईटच्या पोलचा शॉक लागून प्राण गमावलेल्या शहरातील बाळकृष्ण तावडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना नुकसानभरपाई म्हणून कंपनीकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात आली. या प्रकरणात नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी चर्चा करून तडजोड करीत या मदतीचा धनादेश सुपुर्द केला. ही मदत मिळवून देण्यात शिशीर परुळेकर, महेश सावंत आणि कार्यकर्त्यांनी विविध आंदोलन, सोशल मीडियात आवाज उठवून कित्येक महिने लढा

नागराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेधा सावंत, महेश सावंत आदींच्या माध्यमातून ही रक्कम श्रीमती सुहासिनी तावडे यांना सुपुर्द करण्यात आली. यावेळी किशोर राणे व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी तावडे कुटुंबियांनी सर्वांचे आभार मानले. नगरसेवक शिशीर परुळेकर यांचेही कुटुंबियांनी आभार मानले

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!