🟥 माजी नगरसेवक पांडुरंग सोमा आंब्रे यांची जुहू येथील चिमुकलीला पंचवीस हजारांची शैक्षणिक फी मदत
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे*
*🎴मुंबई, दि – २०:-* माजी नगरसेवक पांडुरंग सोमा आंब्रे पुन्हा राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. त्याचे उत्तम असे उदाहरण म्हणजे जुहू येथील प्रभाग क्रमांक ७१ मधील रिया दिपक केगडे ही पहिली मध्ये शाळेत शिकत आहे. तीची एका वर्षाची शालेय फी पंचवीस हजारांचा धनादेश माजी नगरसेवक पांडुरंग सोमा आंब्रे यांनी मदत म्हणुन पल्लवी दिपक केगडे यांना शिव सेना खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते त्यांच्या मध्यवर्ती कार्यालयात देण्यात आला. तसेच गोर गरीब जनतेसाठी सेवा करणे हाच माझा धर्म आहे. आणि जनतेसाठी सेवा ही अशीच यापुढेही सुरू राहील असे आंब्रे यांनी सांगितले त्यावेळी उत्तर पश्चिम जिल्हा शिव सेना खासदार गजानन किर्तीकर माजी नगरसेवक पांडूरंग आंब्रे प्रभाग क्रमांक ७१ जगदीश रेवसकर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍
*💫पी. एस. चोडणकर💫*
*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*
*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏
*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*
*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*
*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*
*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*
🔹हार
🔸मंगळसूत्र
🔹मुहूर्तमणी
🔸अंगठ्या
🔹कानातले
🔸असे बरेच दागिने उपलब्ध
*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०
*📲संपर्क:- 8291276789*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

