महाराष्ट्रमुंबईराजकीय

🟥आनिल परब यांना २८ एप्रिलपर्यंत दिलासा

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मुंबई, दि.२०:* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल परब यांच्याविरुद्ध तूर्त कुठलीही कारवाई न करण्याबाबत ईडीला दिलेला अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवला. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने अनिल परब यांना याआधी कारवाईपासून देण्यात आलेले अंतरिम संरक्षण २८ एप्रिल पर्यंत कायम ठेवत याचिकेची सुनवणी तहकूब ठेवली. यामुळे परब

यांना मोठा दिलासा मिळाला. यापूर्वी झालेल्या सुनावणीच्यावेळी खंडपीठाने यांना परब सत्र न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून याचिकेत नवीन मुद्दे जोडण्यास मुभा दिली होती. साई रिसॉर्ट प्रकरणात राजकीय षडयंत्रातून कारवाई केली जात असल्याचा दावा करीत अनिल परब यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ईडीने सुरु केलेल्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन अनिल परब यांनी गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!