वर्सोवा विधानसभा मनसेला धक्का उप विभाग अध्यक्ष सचिन तळेकर यांचा भाजप मध्ये प्रवेश
*🟥 वर्सोवा विधानसभा मनसेला धक्का उप विभाग अध्यक्ष सचिन तळेकर यांचा भाजप मध्ये प्रवेश*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनीधी : किशोर धुरे*
*🎴मुंबई, दि-१०:-* वर्सोवा विधानसभा मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप विभाग अध्यक्ष सचिन तळेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यासह वर्सोवा विधानसभा आमदार भारती लव्हेकर यांच्या उपस्थितीत वर्सोवा विधानसभा कार्यालय मध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. तसेच यावेळी भारती लव्हेकर यांनी सांगितले मुंबई महानगरपालिका निवडणुकी मध्ये प्रभाग क्रमांक ५९ चा निवडूण येणारा नगरसेवक हा भारतीय जनता पार्टी चा असेल. त्यावेळी वर्सोवा विधानसभा आमदार भारती लव्हेकर मंडल अध्यक्ष पंकज भावे माजी नगरसेवक योगिराज दाभाडकर भाजपा मध्ये प्रवेश करणारे सचिन तळेकर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

