कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीचे “वसंत भिकाजी चोडणकर ज्वेलर्स’ आता नव्या जागेत..

*🟥 सावंतवाडीचे “वसंत भिकाजी चोडणकर ज्वेलर्स’ आता नव्या जागेत..*

*🟥 १४ एप्रिलला होणार उद्घाटन .; ग्राहकांसाठी खास “ऑफर” चांदीचे “कॉईन” मिळणार भेट…*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

सावंतवाडी, ता.१० : गेली ५२ वर्षे सावंतवाडीत शुध्द सोन्याची सेवा देणाऱ्या “वसंत भिकाजी चोडणकर ज्वेलर्स” आता नव्या जागेत स्थलांतरीत होत आहे. त्यांच्या नव्या दालनाचे उद्घाटन शुक्रवारी १४ तारखेला विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे. दरम्यान या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर चोडणकर यांच्याकडुन ५० हजाराच्या वरील सोने खरेदीवर १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे दागिने करणावळीवर तब्बल २५ टक्केची सुट देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन संतोष चोडणकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
सावंतवाडी येथील उभाबाजार परिसरात गेली अनेक वर्षे वसंत भिकाजी चोडणकर यांच्याकडुन शुध्द सोने विकले जात आहे.. विश्वसनीय सेवा दिली जात असल्यामुळे हे दालन अनेक वर्षे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. दरम्यान आता हे दालन आता तारा हॉटेल समोर असलेल्या दत्तात्रय निवास येथील नव्या दालनात स्थंलातरीत होत आहे. या निमित्त “श्लोका कलेक्शन” यांच्या माध्यमातून या दोन ऑफर देण्यात आल्या आहेत. ३० एप्रिल पर्यंत असे ही ऑफर असून जास्तीत-जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, आवाहन चोडणकर यांच्याकडुन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!