🟥 खास. नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो एटीएम चे उद्घाटन सोहळा
*🟥खा.नारायण राणे यांच्या ७१ व्या वर्षाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने “स्नेहबंध” कार्यक्रमाचे आयोजन..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०८:-*- खासदार नारायण राणे ,सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने “स्नेहबंध” कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६.००वाजता करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चे उदघाटन सोहळा तसेच बँकेच्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय काम केलेले अधिकारी कर्मचारी यांचा गौरव खा. नारायणराव राणे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सदर “स्नेहबंध” सोहळा कार्यक्रम आराध्या हॉटेल,झाराप झिरो पॉईन्ट,नेमळे ब्रिज जवळ,मुंबई गोवा महामार्ग, कुडाळ, सिंधुदुर्ग,येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री. प्रमोदजी सावंत, मुख्यमंत्री गोवा राज्य, श्री.रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग, श्री.आनंदराव अडसुळ, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री,माजी खासदार श्री.नरेंद्र सावईकर-अध्यक्ष-गोवा बागायतदार संघ, सौ.नीलमताई राणे,अध्यक्षा- जिजाई महिला सेवा संस्था,श्री. निलेश राणे माजी खासदार,आमदार श्री नितेश राणे, माजी आमदार श्री.राजन तेली,श्री.अतुल काळसेकर-उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बँक,सर्व संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री मनिष दळवी यांनी केले आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

