कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार तर सचिवपदी मयुर चराटकर यांची बिनविरोध निवड..

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि ०८:-* येथील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार, तर सचिवपदी मयुर चराटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया आज पार पडली. यात उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, दीपक गावकर, काका भिसे आणि प्रसन्न राणे, तर खनिजदार पदी रामचंद्र कुडाळकर यांची निवड करण्यात आली. येथील जिखमाना मैदानावरील सभागृहात निरिक्षक देव वरसरकर व दिपेश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी ही निवड जाहिर करण्यात आली.

 

याप्रसंगी श्री. पवार व अन्य समितीचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले. तसेच यापुढे पत्रकारांचे प्रश्न तसेच विविध योजना राबवून पत्रकार संघाच्या माध्यमातून चांगले काम केले जाईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी मावळते तालुकाध्यक्ष प्रविण मांजरेकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य संतोष सावंत, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, अण्णा केसरकर,शिवप्रसाद देसाई, सिंधुदूर्ग सोशल मिडीया सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, मोहन जाधव, सागर चव्हाण, भूषण आरोसकर, नागेश पाटील, संतोष परब, सुरेश गवस, गुरुनाथ पेडणेकर,अर्जुन राऊळ, राजेश मोंडकर, विजय देसाई, विजय राऊत, रामदास जाधव, रमेश बोंद्रे, मंगल जोशी, स्वप्निल उपरकर, भगवान शेलटे, आदी उपस्थित होते यावेळी सहसचिव म्हणून विनायक गावस, तर कार्यकारीणी सदस्य म्हणून मोहन जाधव, नरेद्र देशपांडे,राजू तावडे,लुमा जाधव, जुईली पांगम, निलेश परब, विजय राउत, मंगल कामत, उत्तम नाईक, हर्षवर्धन धारणकर, जतिन भिसे यांची निवड करण्यात आली.

 

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!