कणकवलीकोकणक्रीडामहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

 

*🟥 नगरपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंना सोईसुविधा उपलब्ध करून देणार ; समीर नलावडे* 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०८:-* कणकवली बॅटमिंटन क्लब आणि के.एन.के. स्मॅशर्स कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली न. पं. च्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये सिंधुदुर्ग बॅटमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी न. पं. चे बांधकाम सभापती ॲड. विराज भोसले, नगरसेवक अबिद नाईक, नगरसेविका मेघा गांगण, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा बांदेकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा उद्योजक दीपक बेलवलकर, माजी नगरसेवक अजय गांगण, किशोर राणे, विलास कोरगावकर, रवींद्र नानचे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, सिंधुरत्न बॅटमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष हमीद शेख, खजिनदार क्षितीज परब, केतन आजगावकर, समद शेख, आनंद पोरे, सुशील पारकर, सिद्धेश तळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

याप्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, कणकवली शहरातील खेळाडूंना बॅडमिंटन व कब्बडी सराव करता यावा यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारले आहे. तसेच या स्पोर्टस कॉम्प्लेक्समुळे नवीन खेळाडू घडतील. या परिसरात स्विमिंग पूलसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

तरुणासह नागरिकांनीही आरोग्य चांगले राहावे, यासाठी नियमित कोणताही खेळ खेळला पाहिजे. शहरातील तरुण पिढी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. शहरातील खेळाडूंना सोयीसुधिवा नगरपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच कणकवलीच्या विकासासाठी सर्व नगरसेवक व न. पं. ची टीम चांगले काम करीत आहे, असे कौतुकोद्गार श्री. नलावडे यांनी काढले. आरंभी के. एन. के स्मैशर्मतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन किशोर राणे यांनी केले. बॅटमिंटन स्पर्धेत सिंधुदुर्गातील बॅटमिंटनपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले असून ही स्पर्धा रविवारपर्यंत चालणार आहेत. यावेळी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मोठ्या संख्येने क्रीडा रसिक उपस्थित होते.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!