कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 नदीपात्रा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या जितेंद्र तारी यांच्या कुटुंबाल मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत.

.

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-०८ :-* ओटवणे येथील नदीपात्रा बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या जितेंद्र उत्तम तारी यांच्या कुटुंबाला शिक्षण मंत्री तथ आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.
यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, शिवसेना विभागप्रमुख तथा माजी सरपंच उमेश गांवकर, बापू कोठावळे, एकनाथ हळदणकर, शाखाप्रमुख मंगेश चिले, मंगेश गावंकर, राजन तारी, मधुकर गांवकर आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
ओटवणे येथील गरीब कुटुंबातील तरुण जितेंद्र तारी हा युक्त दाभीळ नदीवर मासे पकडण्यासाठी गेला असता त्याचा बुडुन मृत्यु झाला होता. तो एकुलता एक कर्ता मुलगा होता. आई वडील-वृद्ध असून मुलांच्या मिळकतीवरच त्यांची उपजिविका चालू होती. अचानक प्रसंग घडल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांना कोणतेच आर्थिक उत्पन्न नाही. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच केसरकर यांनी तातडीने आपल्या माध्यमातून “त्या” कुटुंबाला मदत दिली आहे.

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!