कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर बांधकाम विभागाला आली जाग..

🟥 अखेर पाळये (वाघेरी वायगणाकडील) पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०८:- सलग दोन वर्षे अतिवृष्टीमुळे पाळये गावाला जोडणऱ्या पुलाकडाच्या रस्त्याचा (वाघेरी वायगणाकडील) भराव वाहून गेला व मोठी गंभीर परिसथिती त्यावेळी निर्माण झाली होती. सदरचा मातीचा प्रचंड भराव व रस्ता वाहून गेल्या मुळे पुलाला धक्का बसला असून हे पुल बेभरवशाचे राहिले होते.

या पुलाबाबत सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी ३ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत सात दिवसंची मुदत दिली होती. या सात दिवसांत प्रत्यक्षात पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन १० एप्रिल रोजी पुलाच्या ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन बांधकाम विभागाला दिले होते.

या निवेदनाची दखल घेऊन या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांच्या उपोषणाचा यश आले आहे. उपोषणाचा किंवा आंदोलनाचा इशारा दिल्या नंतरच प्रशासनाला जाग येते. तोपर्यंत प्रशासन निद्रिस्त असते त्यामूळे प्रशासनाच्या या कामा बाबत सामजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!