कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 यशवंत पंचायत राज अंतर्गत विभागस्तरीय समिती दौऱ्यावर..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-०६:-* यशवंत पंचायत राज अंतर्गत विभागस्तरीय पडताळणी समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात जि. प. च्या २०२१-२२ च्या कामकाजाचे मूल्यांकन केले जाणार आहे. ठाणे जि. प. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे आणि जल जीवन मिशन प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ या दोघांचा या समितीत समावेश आहे.

 

जि. प. च्या विविध विभागांना नेमून देण्यात आलेले उद्दिष्ट आणि झालेले साध्य याची पडताळणी होणार आहे. दरम्यान, यशवंत पंचायत राज

अंतर्गत जिल्हा परिषदेने प्रस्ताव विभागस्तरीय स्पर्धेसाठी सादर केला आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकप्राप्त कुडाळ पंचायत समिती आणि द्वितीय क्रमांक प्राप्तं मालवण पंचायत समितीचे प्रस्तावही विभागस्तरीय स्पर्धांसाठी सादर करण्यात आले. त्या अनुषंगाने ही तपासणी होणार आहे. ५ रोजी सिंधुदुर्गात दाखल समितीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची तपासणी केली. त्यानंतर ते मालवणला रवाना झाले. ६ रोजी कुडाळ पंचायत समितीची तपासणी होणार आहे. ही समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. या समितीच्या अहवालानुसार विभागस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे..

 

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!