कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥 जिल्ह्यात २० एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू ; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०६:-* जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करत एप्रिलला रात्री १२ वाजल्यापासून ते २० एप्रिल २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. २४ मार्चपासून रमजान मास प्रारंभ, ६ रोजी हनुमान जयंती व गुड फ्रायडे, ९ रोजी इस्टर संडे, १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. ३० मार्चला श्रीराम नवमी उत्सवादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील’ किराडपुरा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यात उमटत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काही राजकीय ६ कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करून एकमेकांना लक्ष्य करत असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्ह्यात वैयक्तिक मागणीसाठी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको यांसारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत. असते. त्यामुळे या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!