🟥 गावातील नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जागृती निर्माण व्हावी आणि आपले गाव -शहर- निरोगी व्हावे, या उद्देशाने आज कसाल गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०५-* कसाल ग्रामपंचायत मार्फत व जीवन आनंद संस्था पणदूर, संविता आश्रम संस्था अध्यक्ष संदीप परब,यांच्या वतीने आज श्री पावणाई रवळनाथ मंदिर, ग्रामपंचायत रस्त्यासमोरील परिसर, बाजारपेठ, तसेच एसटी स्टँड समोरील परिसरात आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी २० बॅक प्लास्टिक पिशव्या कचरा गोळा करुन तो कचराकुंडीत नंतर जाळण्यात आला.
सरपंच राजन परब म्हणाले नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जागृती निर्माण व्हावी, आणि आपले गाव, शहर बाजारपेठ ,निरोगी राहावी व ती स्वच्छ व्हावी, या उद्देशाने आज स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.आज सकाळी ८.३० वा. स्वच्छतेचा मोहिमेला सुरुवात करण्यात आली.व १२.वा एक वाजेपर्यंत हे मोहीम सुरू ठेवून स्वच्छतेचे महत्व काय आहे, हे नागरिकांना पटवून देण्यात आले आहे. स्वच्छता करण्यासाठी आणि निरोगी राखण्यासाठी प्रत्येकामध्ये क्षमता निर्माण झाली पाहिजे, आणि त्याचा प्रचार- प्रसार झाला पाहिजे,असे आवाहन यावेळी सरपंच राजन परब यांच्या कडून करण्यात आले आहे.
यावेळी कसाल ग्रामपंचायत सरपंच राजन परब उपसरपंच शंकर परब ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच अंगणवाडी मदतनीस ,आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, शिपाई, पोलीस पाटील अनंत कदम,आदींसह जीवन आनंद संस्थेचे पणदूरचे संस्थाध्यक्ष संदीप परब व त्यांची पूर्ण टीम या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाली होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

