🟥 बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत यश..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०४:-* मातृभूमी शिक्षण संस्था आयोजित शिवसंस्कार २०२३ या स्पर्धेत बांदा नं .१ केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त करून विविध स्पर्धेतील यशाची परंपरा कायम राखली आहे.
मातृभूमी शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराज यांचे विचार रुजावेत यासाठी महाराष्ट्र,गोवा, गुजरात व कर्नाटक या राज्यासाठी आंतरराज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना साखळी गोवा येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेत गणोजी शिर्के यांची भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील राजशेखर,डॉ. सोनल लेले, गणेश ठाकूर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
या आंतरराज्यस्तरीय स्पर्धेत बांदा केंद्रशाळेतील इयत्ता दुसरीतील सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर या विद्यार्थ्याने पोवाडा गायन स्पर्धेत चारही राज्यातून प्रथम क्रमांक तसेच वेशभूषा स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.इयत्ता पाचवीतील नैतिक निलेश मोरजकर या विद्यार्थ्याने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.तसेच इयत्ता चौथीतील निल नितीन बांदेकर या विद्यार्थ्याने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता.या यशस्वी विद्यार्थ्यांना शिवप्रतिमा, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या विद्यार्थ्यांना बांदा केंद्रशाळेचे शिक्षक वर्ग व पालकांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤩गुढीपाडव्यानिमित्त बिजली इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहेत 🥳खास ऑफर🥳*
*🔥Bijali Electronic’s ची गुढी पाडवा विशेष धमाका ऑफर !🫰*
*🎉एक दोन नव्हे तर चक्क दहा आकर्षक ऑफर्स !🎀*
*ऑफर नं. 1️⃣*
_💁♀️फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा LED AC, LED Washing Machine आणि LED TV_
*ऑफर नं. 2️⃣*
_🫰32″ Smart LED सोबत *Washing machine फ्री* ..🔥_
*ऑफर नं. 3️⃣*
_💁♂️55 ” Smart LED सोबत *40 ” Smart LED फ्री ..*_
_🫰43 ” Smart LED सोबत *32 ” Smart LED फ्री ..*_
_💁♂️32″ Smart LED सोबत *24 ” Smart LED फ्री ..*_
*ऑफर नं. 4️⃣*
_💁♀️Double Door Fridge वर कोणताही जूना Fridge च्या Exchange मध्ये मिळवा *चक्क 5 ते 10 हजार रुपये सूट ..🫣*_
*ऑफर नं. 5️⃣*
_🫰जून्या BOX TV किंवा LED वर *5 हजार ते 10 हजार Exchange ची सूट*❤🔥_
*ऑफर नं. 6️⃣*
_Amstard 1 टन Invertor AC सोबत *32″ Smart LED फ्री*🤩_
*ऑफर नं. 7️⃣*
_💁♂️Godrej किंवा Kelvinater Fridge सोबत मिळवा *Tower Cooler फ्री*_
*ऑफर नं. 8️⃣*
_🫰Panasonic Fully automatic washing machine वर जुन्या कोणत्याही washing machine च्या Exchange वर मिळवा *5 हजार पर्यंत सूट ..🔥*_
*ऑफर नं. 9️⃣*
_💁♂️Lloyd, Samsung, Godrej, Panasonic, Daikin, Amstard, Kelvinater, Voltas आदी कंपनींच्या AC वर मिळवा तब्बल *30 टक्के पर्यंत सूट …🤩*_
*ऑफर नं. 1️⃣0️⃣*
_🫰Godrej, Samsung कंपनीचे Fridge *फक्त रुपये 999/- च्या मासिक हप्ता (EMI) वर*🥶_
अटी व शर्टी लागू
*📌संपर्क :*
*Bijali Electronic’s सावंतवाडी*
*📲9422055122*
*📲8983805122*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

