🟥 असनिये माऊली मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-०४:-* असनिये येथील ग्रामदैवत माऊली मंदिरात शनिवारी २२ एप्रिलपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूदायिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या पारायणाची सांगता २८ एप्रिलला होणार आहे. या पारायणाचे व्यासपीठ चालक संतोष रेगडे (निळेली) हे असून नलावडे महाराज, मधुकर कडव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या पारायणास प्रारंभ होणार आहे. यानिमित्त मंदिरात दररोज पहाटे ४.३० वाजता काकड आरती, सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत सामूदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ३ ते ४ नाटाचे अभंग, सायंकाळी ४.३० ते ५.३० प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त शनिवारी २२ एप्रिल रोजी रवींद्र तावडे महाराज (मुंबई), रविवारी २३ एप्रिलला निवृत्ती मेस्त्री महाराज (आरोस), सोमवार २४ एप्रिल रोजी सखाराम राणे •महाराज (वेताळबांबर्डे), मंगळवार २५ एप्रिल रोजी तातोबा पाटील महाराज (आजरा), बुधवार २६ एप्रिल रोजी आनंद जाधव महाराज (सोलापूर), गुरुवार २७ एप्रिल रोजी उदयशास्त्री महाराज (कोल्हापूर) यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महिलांचा दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सखाराम राणे महाराज (वेताळ बांबर्डे) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरीचे मंगल, आठ वाजता सांप्रदायिक दिंडी व नंतर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. असनिये गावातील वारकरी संप्रदाय व अनुयायी भक्तमंडळी यांच्या सेवेतून हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

