🟥 ठाकरे शिवसेना डीएड आंदोलकांच्या पाठिशी ; आमदार वैभव नाईक
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-०४:-* शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील डी. एड., डी.टी.एड. धारक बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा जाहीर पाठिंबा दिला आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या आंदोलकांची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना मोर्चा काढेल, असा इशाराही दिला आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया शासनाने त्वरित हाती घ्यावी. तसेच डी.एड.डी. टी.एड. बेरोजगार असलेल्या स्थानिकांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील बेरोजगारांनी २७ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर आदींनी भेट घेत पाठिंबा दिला. आमदार वैभव नाईक यांनी यापूर्वीही आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला होता.
दरम्यान, मागील आठ दिवसात अनेकांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे… सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षणमंत्री आहेत. मात्र, आठ दिवसात ते याठिकाणी एकदाही फिरकले नाहीत. त्यांनी या आंदोलनाची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना आंदोलकांच्या समर्थनार्थ सरकार विरोधात मोर्चा काढले, असा इशारा दिला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

