🟥 येत्या आठ दिवसांत तिराळी ते तेरवणमेढे पर्यंतच्या रस्त्याचे व मोऱ्यांचे नुतनीकरण न केल्यास ११ एप्रिल रोजी उपोषणाला बसणार..
🟥 मदन राणे,संदेश वरक व संदेश राणे यांचे बांधकाम विभागाला लेखी निवेदन..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-०४:-* तिराळी ते तेरवणमेढे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीस पुर्णपणे धोकादायक बनलेला आसुन या महामार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालकाना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा निवेदने देवुनही तसेच उपोषणही करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे जाणीव पुर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
तसेच कोनाळकट्टा ते विजघर या रस्त्यावरील मोऱ्या पुर्णता निकामी झालेल्या असुन, त्या मोऱ्या अपघातास निमंत्रन देत आहे. त्याकडे पण सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णतः दुर्लक्ष करीत आहेत. येत्या आठ दिवसाच्या आत रस्त्याचे नूतणीकरण तसेच मोऱ्याचे नुतणीकरण न केल्यास मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी तेरवणमेढे या ठिकाणी सकाळी १०.०० वाजता उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन युवा सेनेचे तालुका प्रमुख मदन राणे, युवा सेना तालुका संघटक संदेश राणे व शिवसैनिक संदेश वरक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
तसेच उपोषणावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे देखील त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

