🟥 ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बेताल वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक..
*🟥 ठाण्यातील मा. नगरसेवक एकनाथ भोईर व रिक्षाचालक व शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ठाणे, दि-०४:-* ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संभाजी नगर येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षावाला उल्लेख करत महाविकास आघाडीचे नेते रिक्षावाल्यांच्या हाताखाली काम करणार का? असं बेताल वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक झाले असून ठाण्यातील मा. नगरसेवक एकनाथ भोईर व रिक्षाचालक व शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. यावेळी खासदार अरविंद सांवत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

