कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कामगार यांच्यासाठी असलेली मध्यान्ह भोजन योजना अधिक जलदगतीने कार्यान्वित करण्यासाठी घेण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट..

 

*🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यासाठी कामगार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी डिसेंबर मध्ये वेधले होते कामगार मंत्री सुरेशजी खाडे यांचे लक्ष..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०४:-* बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्या साठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू केली होती. सदर योजने अंतर्गत सर्व प्रकारच्या कामगार यांना मोफत असे दोन वेळचे जेवण पुरविण्याचे काम कंपनीला देऊन कामगार यांना आपल्या गावामधे सदर जेवण पुरविण्याचे काम कंपनी मार्फत करण्यात येते. मध्यान्ह भोजन योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चालू होती परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदर योजना चालू करण्यात आली नव्हती. बहुसंख्य कामगार यांनी ही व्यथा कामगार अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या कडे मांडली. सदर विषयी लक्ष घालून कामगार अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी तात्काळ मुंबई मंत्रालय येथे जाऊन कामगार मंत्री सुरेशजी खाडे यांची भेट घेऊन सदर योजनेसाठी विशेष लक्ष देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजना कार्यान्वित करण्याची विनंती केली होती. पुढील काही दिवसात टेंडर प्रोसेस होऊन इंडो कंपनीला सदर टेंडर देऊन मार्च महिन्यात सिंधुदुर्ग मधे सर्व नोंदणीकृत कामगार व जे कामगार नोंदणी कृत नाही अश्या सर्व प्रकारच्या कामगार वर्गासाठी ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली.
आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ग्रामपंचायत मार्फत मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यात आली आहे. परंतु काही ग्रामपंचायत व कामगार माहिती नसल्याने सदर योजना चालू करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली नाही. याच अनुषंगाने आज मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेऊन सदर योजना ग्रामपंचायत स्तरावर अधिक जलदगतीने कार्यान्वित करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, कामगार संघटना सहसचिव अंकुश चव्हाण, मध्यान्ह भोजन कंपनीचे प्रतिनिधी व मालवण तालुका अध्यक्ष भूषण पाताडे उपस्थित होते. नोंदणीकृत कामगार व जे कामगार नोंदणीकृत नाही अश्या सर्व कामगार वर्गानी या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. तसेच जे नोंदणीकृत कामगार नाही आहेत त्यांनी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आपली कामगार नोंदणी करायची आहे असे आवाहन करण्यात येत आहे.
संघटनेच्या अधिकृत कुडाळ ओरोस व कणकवलीत येथील ऑफिस मध्ये जाऊन नोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्राजक्त चव्हाण 9028390839 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!