कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परीक्षेत बांदा केंद्र शाळेचे घवघवीत सूयश..

🟥

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०३:-* भारतातील नं.१ समजल्या जाणाऱ्या ब्रेन डेव्हलपमेंट स्काॅलरशिप परीक्षेत बांदा नं.१ केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत सुयश प्राप्त केले.

जानेवारी २०२३ मध्ये पार पडलेल्या या परीक्षेत बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रॅॅंकमध्ये स्थान मिळवले यामध्ये इयत्ता पहिलीमधून शुभ्रा सागर‌ तेली हिने ८९गुण व स्वरा सिताराम माजगावकर हिने ८४गुण मिळवत ब्रांझ मेडल प्राप्त केले.इयत्ता दुसरीमधून आयुष रमेश पवार याने ८७ व समर्थ सागर पाटील याने ८२ गुण मिळवत ब्रांझ पदक प्राप्त केले.इयत्ता तिसरीमधून दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने ९१गुण मिळवत सिल्वर पदक प्राप्त केले.या परीक्षेला बसलेले शाळेतील भद्र हेमंत मोर्ये सृष्टी साहेबराव शेवाळे,वसंत सुशील कामटेकर, काव्या सूर्यकांत चव्हाण,स्वरा दीपक बांदेकर, शुभ्रा दत्तगुरु म्हाडगूत, साहिल आनंद कोळपटे सर्वेक्षा नितीन ढेकळे,पूर्वा हेमंत मोर्ये,अमोघ राजेश वालावलकर,चैतन्य सुशांत वराडकर,गौरांग सहदेव देसाई, लौकिक महादेव तळेवडेकर, साईराज सचिन गवस हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर वर्गशिक्षक जे.डी.पाटील,प्राजक्ता पाटील, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, वंदना शितोळे,गोपाळ साबळे,पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,सरोज नाईक,रसिका मालवणकर,जागृती धुरी,शितल गवस,प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्र प्रमुख संदीप गवस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर,सरपंच प्रियंका नाईक यांनी अभिनंदन केले आहे

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!