कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 रक्त दरवाढ विरोधात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथे मोर्चा आणि घंटानाद आंदोलन..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि.०३:* नुकतीच शासकीय रुग्णालयातील रक्त दरवाढ जाहीर झाली आहे. रक्त पिशवीचा दर 450 वरून थेट 1150 रुपयांवर गेला आहे .या दरवाढी विरोधात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गनगरी येथे मोर्चा आणि घंटानाद आंदोलन युवासेनेने केले. आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, नीलम सावंत यांच्या उपस्थितीत युवासैनिकांनी ओरोसला घंटानाद केला. .यावेळी बाजार मांडला रक्ताचा जीव जातो लोकांचा, रक्तपिपासू सरकारचे करायचे काय ? खाली डोके वर पाय आदी आदी घोषणा घंटानाद करत दिल्या. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांचा मोर्चा रक्त पिशव्यांचे दर कमी करा अशी मागणी करत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयावर धडकला. रक्त पिशवी शुल्क कमी करण्याचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात रक्तदान करत शिवसैनिकांनी रक्त दरवाढीचा अनोखा निषेध देखील केला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!