पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या त्या दोन आरोपीना जामीन
सिंधुदुर्ग, दि.०२:- रेडी नागोळवाडी तालुका वेंगुर्ला येथील प्रसाद प्रभाकर सुर्याजी वय ४० व सिध्देश राया सुर्याजी वय ३३ यांनी संगनमताने बाथमरूच्या खिडकीतून एका युवतीचे शुटींग करुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, जिल्हा न्यायालयाने वरील दोन्ही संशयीत आरोपिंची जामिनावर मुक्तता करण्यात आली आरोपींच्या वतीने ॲड सचिन सावंत,व ॲड निलिमा राऊळ यांनी काम पाहिले..

