कोकणक्राइममहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🟥 स्वस्त दारू बेततेय जीवावर..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२०:-* शहरातील दांडी समुद्र किनारी स्वस्त दरात होत असलेली बेकायदा दारू विक्री स्थानिक तरुणांच्या आरोग्यास हानीकारक ठरत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे हा दारूअड्डा बंद पाडण्याचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे. तसेच मालवण शहरात गांजा सेवनाचे प्रमाण खूपच वाढले असल्याची चर्चा होत आहे. दहा वर्षांपूर्वी अवैध आणि भेसळयुक्त दारूमुळे ट्रॉलरवरील खलाशांना विशिष्ट प्रकारच्या व्याधींनी ग्रासल्याची काही लक्षणे समोर आली होती. व्याविरोधात स्थानिक ट्रॉलर व्यावसायिकांनी जोरदार आवाज उठविला होता. नंतर मालवण बंदरासमोरील काही अवैध दारुअड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले होते. आता दांडी समुद्र किनारी अतिशय स्वस्त दरात मिळणान्या दारूसाठी संबंधित अड्ड्यावर मद्यपींची गर्दी होऊ लागली आहे. यात तरुणांची संख्या मोठी आहे. हळूहळू ही दारू मद्यपींच्या आरोग्यावर विघातक परिणाम करू लागते. सध्या यापैकी काही तरुणांची प्रकृती चिंताजनक बनल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांकडून हा दारूअड्डा बंद पाडण्याची मागणी होत आहे.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!