कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कर्मचाऱ्यांच्या संपाला पेन्शनर्स संघटनेचाही पाठिंबा..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२०:-* शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी संप सुरु असून त्याला कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा आहे. कलमठ येथील पेन्शनरभवन येथे तालुका पेन्शनर्स असोसिएशनची बैठक तालुकाध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांच्या अध्यक्षेखाली पार पडली, त्यावेळी हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. सभेला जिल्हाध्यक्ष श्री. आंबेरकर हे देखील उपस्थित होते. आंबेरकर म्हणाले, पेन्शनर्स संघटना आजच्या स्थितीत अतिशय आवश्यक आहे. दादा कुडतरकर म्हणाले, न्या. चंद्रचूड यांनी निकाल दिल्याप्रमाणे पेन्शन ही भीक नसून मौलिक अधिकार आहे. ती रद्द करण्याचा कोणालाही अधिकार नाही. पेन्शन ही कल्याण व न्याय प्रदान करते, त्यामुळे निवृत्तीनंतर सन्मानाने जीवन जगता येते. सभेत दिवंगत पेन्शनर्स व संबंधितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पेन्शनरभवनच्या शिल्लक कामाबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेत नव्याने दाखल झालेल्या सभासदांचे अभिनंदनही करण्यात आले. सभेस उपाध्यक्ष मनोहर पालयेकर, सचिव व्ही. के. चव्हाण, सहसचिव जी. एल. सावंत, सदस्य सुरेश पाटकर, भास्कर वंजारे, अशोक राणे, सखाराम सपकाळ, परशुराम साधले, सिद्धार्थ तांबे, सुगंधा देवरुखकर, हरी चव्हाण आदी उपस्थित होते.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!