जत्रोत्सवात दुकाने लावण्यास परवानगी द्यावी; नियमांचे पालन करुन व्यवसाय करु

▪️आमदार दिपक केसरकर यांच्याकडे स्टाँल धारकांची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२१: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता दरवर्षी प्रमाणे पारंपरिक जत्रोत्सव कोरोनामुळे काही अटी शर्ती ठेऊन साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. या जत्रोत्सवात आम्हाला दुकाने लावण्याची परवानगी द्या, सर्व अटी व नियमांचे पालन करुन जत्रोत्सवात आम्हांला दुकाने लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आज अनेक स्टाँल धारकांनी आमदार दिपक केसरकर यांच्या कडे केली आहे.

कोरोनामुळे आधीच सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जत्रोत्सवात तरी दुकाने लाऊन आमचा रोजगार सुरु होईल त्यामुळे याचा विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील काही स्टाँल धारक  उपस्थित होते.

*_💥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..💥_*

*🔥SALE!!!🔥SALE!!!🔥SALE!!!🔥*

*_🪔दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ब्रँडेड कपडे खरेदी करा आणि मिळवा ५०% ची सूट_💰*

_🏃🏻‍♂️👖👕वाट कसली बघताय? आज भेट द्या सयानी ड्रेसेस ह्या कपड्याच्या दालनाला! आणि मिळवा आपल्या आवडत्या कपड्यांवर ५०% ची सूट_💰🏃🏻‍♀️

*🏩आमचा पत्ता*
*सयानी ड्रेसेस*
उभाबाजार, चितारआळी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
*_📱संपर्क : 9423818666_*

*🔮ऑफर काही मर्यादित दिवसांसाठीच..*
*🔮अटी व शर्ती लागू..*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!