कणकवलीत ढालकाठी मंडळातर्फे २१ रोजी रंगोत्सव
कणकवलीत ढालकाठी मंडळातर्फे २१ रोजी रंगोत्सव
कणकवली
ढालकाठी मित्रमंडळातर्फे मंगळवार, २१ मार्चला ढालकाठी देवस्थान परिसरात दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत रंगोत्सवाचे आयोजन. करण्यात आले आहे. उत्सवात डिजे, बेंजो, उधळण्यासाठी विविध रंग तसेच रेन शॉवरची व्यवस्था केली जाणार आहे. रंगोत्सवात नागरिकांनी सहभागी होऊन आनंद लुटावा, असे आवाहन ढालकाठी मंडळातर्फे करण्यात आले आहे. ढालकाठी मित्रमंडळ गेली दोन वर्षे रंगोत्सव आयोजित करीत आहे.

