कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 युवासेना तालुका संघटक संदेश राणे व संदेश वरक यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर बांधकाम विभाग झाले खडबडून जागे..

 

*🟥 तेरवण मेढे येथील पुलाच्या कामाला सुरुवात*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-०२:-* उपोषणाचा इशारा दिला की कामे होतात याचा प्रत्येय विजघर मध्ये दिसून आला. दोडामार्ग ते विजघर मुख्य राज्यमार्गावरील तेरवण मेढे येथील पुल हे पुर्णपणे वाहतुकीस धोकादायक झाले असून या पुलावरून वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात होत असते. यापुर्वी ही बाब लक्षात आणून दिलेली होती परंतु त्या दुरुस्तीकडे आपण पुर्णपणे दुर्लक्ष करून त्या पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता काढण्यात आला होता. मात्र पावसाळा तोंडावर येत असल्याने तो रस्ता वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदरचे काम येत्या आठ दिवसात चालू न केल्यास ३ मार्च पासून पुलावर आम्ही शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली युवासेना तालुका संघटक संदेश राणे व संदेश वरक उपोषणास बसणार आहोत असा इशारा दिला होता. तात्काळ यंत्रणा जागी होऊन कामालाही सुरुवात केली आहे. युवासेना तालुका संघटक संदेश राणे व संदेश वरक यांच्या प्रयत्नाना यश प्राप्त झाले असून सर्वत्र कौतुक होत आहे.

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!