निरीक्षणगृहातील बालकांचे बाल महोत्सवात यश
🟥
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०२:* मुंबई येथे पार पडलेल्या विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवात जिल्ह्यातील चैतन्य परब गोळाफेक प्रथम क्रमांक, आदित्य राठोड (न्यू इंग्लिश स्कुल ओरोस) १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, निहित मालवणकर व आदित्य राठोड • कॅरम स्पर्धा द्वितीय क्रमांक तसेच – स्वराज पाटील (डॉन बॉस्को स्कूल, ओरोस) याने वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. ही सर्व मुले शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह ओरोस या संस्थेतील आहेत. ही माहिती शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे अधीक्षक बी. जी. काटकर यांनी दिली.
विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सव सन २०२२-२३ चे २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत दी चिल्ड्रेन एड सोसायटी संचलित चेंबुर चिल्ड्रेन्स होम, मानखुर्द मुंबई येथे
विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास विभाग, कोकण विभाग, मुलुंड-मुंबई यांनी आयोजन केले होते. या बालमहोत्सवामध्ये कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बालगृह व निरीक्षणगृह संस्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते. यामध्ये शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह ओरोस या संस्थेतील बालकांनी सहभाग घेऊन यश संपादन केले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी तसेच यांनी यश संपादन केलेल्या सर्व बालकांचे अभिनंदन करून बालकांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ व बाल विकास समितीच्या सदस्यांनी यशस्वी बालकांचे अभिनंदन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

