🟥 कणकवली येथे काँग्रेसच्या वतीने आ.रवींद्र धंगेकर यांचा विजय जल्लोष साजरा
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०२:-* कसबा पेठ पोटनिवडणुकीत निकाल अखेर लागला आहे. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे १०,९५० एवढ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना ७३,१९४ मते मिळाली तर भाजपचे हेमंत रासने यांना ६२,२४४ मते मिळाली.
या विजयाबद्दल अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून ”राहुलजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ ‘महाविकास आघाडीचा विजय असो” अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहरध्यक्ष अजय मोरये, निलेश मालंडकर, राजु वर्णे, अमित मांडवकर, प्रदीपकुमार जाधव, संदीप कदम, विजय परब आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा काँग्रेसचा तसेच महाविकास आघाडीचा आहे. या निवडणुकीत भाजप पक्षाने धनशक्तीचा वापर करून सुद्धा ही निवडणूक काँग्रेस पक्ष विजयी झाला. या विजयाचे श्रेय काँग्रेस नेते राहुल गांधी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा विजय आहे. तसेच हा विजय भविष्यातील महाविकास आघाडीची सत्ता येईल असे दर्शवते, असे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

