कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे भूईकोट किल्ल्याची स्वच्छता

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे, दि.०२:* दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागामार्फत कुडाळ तालुक्यात असलेला व सावंतवाडी येथून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील दुर्लक्षित अशा आकेरी भूईकोट किल्ल्यावर स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता व संवर्धन मोहिमेंतर्गत आकेरी भूईकोट किल्ल्याचा बुरुज व छोटेखानी इमारतीच्या चौथऱ्याची सफाई करण्यात आली. आकेरीतील प्रसिद्ध रामेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस काही अंतरावर दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याची साधारण ५ फूट उंचीची व १०० ते १५० फूट लांबीची उद्धवस्त तटबंदी आणि या तटबंदीतील २ बुरुज पहायला मिळतात. तटबंदीचा आतील भाग ढिगाऱ्यात रुपांतर झाला असून बाहेरील बाजूने हे बांधकाम व बुरुज दिसून येतात. तटबंदीच्या बाहेरील

बाजूस असलेला खंदक माती भरून कुडाळ बुजलेला आहे. किल्ल्याचे इतर कोणतेही अवशेष आता शिल्लक नाहीत. त्यामुळे हा भूईकोट किल्ल्याबाबत सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने या किल्ल्यावर स्वच्छता संवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गणेश नाईक, पंकज गावडे, शिवाजी परब, सच्चिदानंद राऊळ, सुहास सावंत, संकेत सावंत, योगेश येरम, वैभव परब, अजिंक्य गोसावी, जालिंदर कदम, हेमांगी जोशी, डॉ संजीव लिंगवत, मयुरेश बागवे, गौरेश बागवे, संदेश गोसावी, अरुण म्हाडगूत, राजाराम कविटकर आदींनी सहभाग घेतला. सहभागीना अल्पोपाहर व चहाची सोय प्रभाकर बागवे यांनी केली. यावेळी श्री देव रामेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष बाळकृष्ण राऊळ यांचेही या सहकार्य

लाभले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

 

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!