🟥अंगणवाडीची रिक्त ४७ पदे भरण्यासाठी आवाहन
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०२:* एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय प्रकल्प कणकवली अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांतील – रिक्त पाच अंगणवाडीसेविका, तीन मिनी अंगणवाडीसेविका व अंगणवाडी मदतनीस अशी ३९ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २ . ते १६ मार्च या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.
सदर पदासाठी अर्ज नमुना व अर्जासोबत सादर करावयाची इतर आवश्यक कागदपत्रे यांचा नमुना संबंधित ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी पात्र व इच्छूक महिलांनी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक ‘बालविकास सेवा योजना, प्रकल्प कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अमोल पाटील यांनी केले आहे. यात् अंगणवाडीसेविकांमध्ये कासार्डे वाळूखण, तळेरे रघुचीवाडी, कासार्डेब्राह्मणवाडी, कुरंगवणे पश्चिम व बेर्ले या अंगणवाडींचा समावेश आहे. मिनी अंगणवाडी सेविकामध्ये ओझरम माळवाडी, तोंडवली क्र. १, कुरंगवणे बौद्धवाडी तर अंगणवाडी मदतनीससाठी – कासार्डे वाळूखण, तोंडवली बोभाटेवाडी, कुरंगवणे पश्चिम, बेर्ले, शेर्पे, वारगाव क्र. ३, खारेपाटण क्र. १, बंदरगाव, फोंडा माळवाडी, फोंडा सुतारवाडी, फोंडा हवेलीनगर, फोंडा बौद्धवाडी, घोणसरी क्र. ४, लोरे गुरववाडी, हरकुळ खुर्द क्र. १, हरकुळ तेलीवाडी, भटवाडी, कलमठ बौद्धवाडी, कलमठ गुरववाडी, कलमठ लांजेवाडी, दिगवळे क्र. १, नाटळ कावळेटेंब, भिरंवडे परतकाम, कुंभवडे क्र. १, कुंभवडे क्र. २, सांगवे गावकरवाडी, नाटळ थोरलेमोहूळ, सावडाव क्र. १, सावडाव डगरेवाडी, करुळ क्र. १, हुंबरट उर्दू बोर्ड क्र. १, हळवल परबवाडी, हळवल गुरववाडी, कळसुली हुंबरणे, कळसुली क्र. १, जानवली क्र. १, ओझरम प. व बिडवाडी मुडेडोंगर यांचा सामावेश आहे
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

