🟥अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याचा गुन्हा
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.०२:* पायाला दुखापत झाल्याने आपण डॉक्टरकडे जातो. असे सांगून गेलेला कुडाळ तालुक्यांतील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा पाच दिवस उलटूनही अद्याप घरी परतलेला नाही. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्या मुलांच्या आजीने तक्रार दिली. तो मुलगा अल्पवयीन असल्याने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार तिचा अल्पवयीन नातू २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता घरातून निघून गेला. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. म्हणून त्याने आपण डॉक्टरकडे जातो, असे सांगून तो निघून गेला. तो अद्याप घरी परतलेला नाही. हा मुलगा वयाच्या एक वर्षापासून आपल्या आजीजवळ राहत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

