🟥सर्वसाधारणमधून अवघड क्षेत्रात बदली राऊंड रद्द करावे!
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.२५:* प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेतील सर्वसाधारणमधून अवघड क्षेत्रात बदली करण्याचा शेवटचा टप्पा हा सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय करणारा ठरत आहे. त्यामुळे हा टप्पा रद्द करावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गने ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.
मागील तीन महिन्यांपासून प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील पाच टप्पे पूर्ण झाले असून शेवटचा टप्पा सुरू आहे. यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य आहे. यासाठी प्रशासनाने सुगम क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांची वास्तव सेवाज्येष्ठतेनुसार यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र या यादीतील बहुतांश शिक्षक हे सेवाज्येष्ठ आहेत. यातील अनेक शिक्षकांनी यापूर्वी वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीच्या काळात केलेली सेवा. ही दुर्गम क्षेत्रातच होती. कारण त्यावेळी बदलीसाठी सुगम व दुर्गम अशा प्रकारचे क्षेत्र निश्चित नव्हते. सरसकट वास्तव्य कालावधी नोंदणी गृहित धरून यादी प्रसिद्ध करणे अन्यायकारक असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. शिवाय आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील अनेकजण व्याधींनी त्रस्त आहेत. पाच महिने सेवा शिल्लक राहिलेल्या शिक्षकांचाही या यादीमध्ये समावेश आहे. बहुतांश शिक्षकांना वयाची ५३ वर्ष पूर्ण झाली आहेत. काहींची बायपास सर्जरी झाली आहे. पती-पत्नी एकत्रीकरण झालेल्या शिक्षकांचा जोडीदार बदलीपात्र झाला आहे. बदलीच्या नवीन धोरणाविषयी शिक्षकांना पुरेशी माहिती नसल्याने व शासनाकडून उशिरा मार्गदर्शन प्राप्त झाल्याचा फटका सेवाज्येष्ठ शिक्षकांना बसला आहे. त्यामुळे यावर्षी दुर्गम भागात करण्यात येणाऱ्या बदल्या रद्द करून नवीन शिक्षक भरतीतून सदर रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी इ-मेल निवेदनाद्वारे ग्रामविकास मंत्र्याकडे केली असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष राजा कविटकर व सरचिटणीस बाबाजी : झेंडे यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

