कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी अर्ज १३ पर्यंत

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.२५:* सावंतवाडी तालुक्यातर्गंत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका आणिअंगणवाडी मदतनीस या पदांसाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत १३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक 4 बाल विकास सेवा योजना, प्रकल्प सावंतवाडी यांच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सावंतवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना, बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे यांनी केले आहे. भरती प्रक्रिया ग्रामपंचायत कारिवडे, सावरवाड, चराठे, डिंगणे, पाडलोस, आजगाव, सरमळे, चौकुळ, इन्सुली, कुणकेरी, शेर्ले, निगुडे, बांदा, वेर्ले, आंबेगाव, माडखोल, तळवडे, निरवडे, मळगाव, आरोस, सोनुर्ली, गाळेल, वाफोली, तांबोळी, मडुरा या ग्रामपंचायत क्षेत्रातील असलेल्या अंगणवाड्यांतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!