🟥ठाकरे शिवसेनेचा आज देवगडला मेळावा
*🟥 माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई राहणार उपस्थित*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि.२५* ठाकरे शिवसेनेच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. जामसंडे सातपायरी येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे ठाकरेगट शिवसेनेचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अपनेते गौरीशंकर खोत,, उपनेत्या मीना कांबळी, माजी आमदार तुकाराम काते, माजी
आमदार राजाभाऊ वाजे, युवासेनेच्या राजोल पाटील, आमदार वैभव नाईक, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, नगरसेवक, सरपंच, ग्रा. पं. सदस्य, शाखाप्रमुख, विविध सोसायट्या सदस्य, माजी पं. स. व जि. प. सदस्य आदींनी उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी केले आहे.
*……………_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

