🟥घाडीगावकर समाज वधु-वर मेळावा उद्या मुंबईत
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२५:* घाडीगावकर वधु-वर सूचक मंडळाच्यावतीने रविवार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वा. सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बिल्डिंग, शारदा टॉकिज शेजारी, दादर पूर्व येथे घाडीगावकर वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याचे यंदाचे १८ वे वर्ष असून समाजातील उपवर युवा युवतींनी या संधीचा फायदा घ्यावा. घाडीगांवकर वधुवर परिचय मेळाव्यामध्ये प्रत्यक्षरित्या चर्चासत्रांकरिता व्यासपीठ दिले जाते. संस्थेच्या काळाचौकी येथील मध्यवर्ती कार्यालयात दर मंगळवार व बुधवार सायंकाळी ५ ते ७ या वेळेत वधु-वर सूचक मंडळाचे काम चालते. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरचिटणीस तथा वधु-वर सूचक समितीप्रमुख गजानन आत्माराम घाडीगावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गजानन घाडीगावकर (९४०५३७१५८६), शशिकांत घाडीगावकर, रमेश घाडीगावकर, चंद्रकांत घाडी, रघुनाथ घाडीगावकर यांच्याशी संपर्क साधावा.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

