कोकण

मळेवाड विभागीय संघटकपदी गुरुनाथ नाईक यांची निवड

सावंतवाडी,दि.२३:- उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाने सावंतवाडी तालुक्यात गावागावात आता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. मळेवाड जिल्हा परिषद विभागीय संघटकपदी गुरुनाथ साबजी नाईक यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!