आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ब्लॉकेजेस ,मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोगींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* ब्लॉकेजेस ,मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोगींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये हृदयतपासणी, हृदयाचे ठोके तपासणी रक्तदाब रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी, ई.सी.जी.TMT test ( हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी) याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाणार आहे.

हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज दि-22 व 23 फेब्रुवारी 2023 स -10 ते सायं 6 पर्यंत असणार आहे.

अ‍ॅन्जिओप्लास्टी आणि बायपास खरंच टाळता येते का ? हृदयाची खालावलेली स्थिती सुधारू शकते का? हृदयाची शस्त्रक्रिया टळू शकते का ? हृदयरोगाबरोबर माझा मधुमेह, उच्चरक्तदाब नियंत्रणात राहू शकतो का? शस्त्रक्रियेवरील मोठा खर्च टाळता येईल का ? या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या शिबिरात भेटणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क माधवबाग कणकवली – 9373183888

कुडाळ-9011328581

सावंतवाडी-7774028185 यांच्याची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!