🟥 २०२४ ला सुद्धा पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील ; शिवसेना नेते ब्रिगेडीयर माजी खासदार सुधीर सावंत यांचा दावा
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२२:-* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या सहा महिन्यांत चांगलं काम करत धडाकेबाज निर्णय घेतलेत. रात्रंदिवस ते काम करत असल्यानं त्यांच्याबद्दल जनमानसांत आदर आहे. वसंतदादा पाटील यांच्यानंतर एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहीजे जात आहे. एकनाथ शिंदे यांचे काम चांगल असल्यान त्यांना आता कोणीही हटवू शकत नाही. २०२४ ला सुद्धा पुन्हा तेच मुख्यमंत्री असतील असा दावा शिवसेना नेते ब्रिगेडीयर माजी खासदार सुधीर सावंत यांनी केल. तर शरद पवार यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी सोबत गेलात तर शिवसेना फुटणार त्यामुळे विचार करा असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरें यांना फोन करुन दिली होता. पण, त्यांनी ऐकलं नाही आणि आज ते घडलंय अस वक्तव्य त्यांनी केल.
दरम्यान, शिवसेना म्हणून अधिकृत नाव आणि पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर अनेकांनी प्रवेश करण्यास सुरवात केली आहे. नारुर-हिर्लोक येथे काल मोठा प्रवेश झाला असून आता जिल्ह्यात अन्य ठीकाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार आहेत असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाध्यक्ष नारायण ऊर्फ बबन राणे, किसन मांजरेकर, योगेश तुळसकर आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

