कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी वरून रत्नागिरीच्या दिशेने जाणारऱ्या टेंम्पोतून गोवा बनावटीचा मोठा दारू साठा जप्त..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२२:-* सावंतवाडी वरून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना काल सकाळी दहाच्या सुमारास महामार्ग पोलिसांनी गस्त घालत होते. त्यावेळी संशयास्पद टेंम्पो दिसून आला त्याला थांबून कागदपत्रांची चौकशी केली असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावेळी गाडीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गोवा बनावटीचा मोठा दारू साठा आढळून आला आहे. गाडी ताबडतोब महामार्ग पोलिसांनी कणकवली स्थानकात आणून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

महामार्ग पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल सुमित चव्हाण पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांनी ही कारवाई केली यावेळी पोलीस नाईक केलीस डिसूजा, देवेंद्र जाधव हे देखील उपस्थित होते या टेम्पोमध्ये आत मध्ये कप्पे करून तब्बल 56 बॉक्स आणि 29 बॉटल या गोवा बनावटीच्या दारूच्या असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फाटक यांनी दिली.

 

 

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*

 

*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*

 

_*🤷🏻‍♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_

 

_🤩कर्ज मर्यादा_

_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_

 

_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_

 

⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत

 

💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज

 

_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_

 

_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_

 

*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*

 

_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._

 

*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*

*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*

वसंत प्लाझा, सावंतवाडी

_*शाखा सावंतवाडी*_

📞02363273889

 

 

_*शाखा वेंगुर्ला*_

📞02366262953

_*शखा कणकवली*_

📞02367233922

_*शाखा कुडाळ*_

📞02362221559

_*शाखा शिरोडा*_

📞02366227439

_*शाखा मालवण*_

📞02365252782

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!