🟥 बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची गावागावात उभारणी!
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१६:-* बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी गावागावात करण्यात येणार आहे. त्यासाठी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांतील एकूण १७ जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने चाचणी अभियान राबविण्यात येणार आहे. मतदारसंघात पक्ष बळकट करून कार्यकर्त्यांची फळी भक्कमपणे उभी करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली. १६ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ले येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. त्यांच्या स्वगताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंट निवासस्थानी जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तुकाराम बर्डे, राजू निंबाळकर, विनायक दळवी, शैलेश दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, गणेश प्रसाद गवस, नितीन मांजरेकर, अॅ ड. नीता सावंत कविटकर, लवू मिरकर, प्रवीण गवस आदी उपस्थित होते. बैठकीत गावागावात कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे ठरले. सावंतवाडीत नऊ, वेंगुर्ल्यात पाच व दोडामार्ग तालुक्यात तीन अशा १७ जिल्हा परिषद मतदारसंघात गावनिहाय दौरे करून पक्ष बळकट करण्यात येणार आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_सावंतवाडीतील प्रसिद्ध वडापाववाले 👨🏻🍳 *शेटकर बंधू* पुन्हा एकदा सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध *🍔संजू वडापाव सेंटर👨🏻🍳*_
*🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL*
*☕चहा*
*🧋कॉफी*
*🍔वडापाव*
*🥠समोसा*
*🧇कटलेट*
*🧅कांदा भजी*
*🥔बटाटा भजी*
*🌶️मिर्ची भजी*
*🍲भाजी पाव*
*🍛मिसळ पाव*
*🍗चिकन पाव*
_आणि अन्य बरेच काही उपलब्ध.🥳😍._
*👨🏻🍳आमचा पत्ता:-*
*संजू वडापाव सेंटर*
_दत्त भेलच्या बाजूला, श्री पंचम खेमराज कॉलेज रोड,मोतीतलाव जवळ सावंतवाडी_
*📱संपर्क:-*
9422394123
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

