🟥 शिवतेज संस्थेतर्फे १९ रोजी विविध स्पर्धा..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१६:-* शिवतेज सेवा संस्था सिंधुदुर्ग बांदा संस्थेतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा १९ फेब्रुवारी रोजी जि. प. शाळा बावळाट येथे साजरा होणार आहे. या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरी झाल्यावर सकाळी ९.३० वाजता होणार असून त्याच दिवशी सायंकाळी बक्षीस वितरणाचा सोहळा होणार आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. चित्रकला स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्थळ
जि. प. शाळा बावळाट. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व संवर्धन हे विषय आहेत. वेशभूषा स्पर्धा रविवार १९ फेब्रुवारी रोजी, वेळ दुपारी २.३० वाजता, स्थळ जि. प. शाळा बावळाट. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी . व आठवी ते दहावी या गटासाठी ऐतिहासिक / छत्रपती शिवाजी महाराज / मावळे / जिजाऊ. हे विषय आहेत. संपर्क क्रमांक ९४२१०८३१३१ तेजस परब
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_सिंधुदुर्ग जिल्हयात प्रथमच १९६५ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बाळकृष्ण आता वेगळ्या रूपात दाखल …_*
🎊 *बाळकृष्ण* 🎊
*🍨नॅचरल आईस्क्रीम पार्लर🍨*
*🍨स्पेशल नॅचरल आईस्क्रीम मेन*
🔸चिकू
🔹टेंडर कोकोनट
🔸गुलकंद
🔹रोस्टेड ऑलिंपिक
🔸सिताफळ
🔹ओरिओ
*▪️ठिकाण:* चिटणीस कॉम्प्लेक्स मेनरोड, सावंतवाड़ी
💫 *प्रोप्रा. शांता चेतन नेवगी* 💫
*🍎🍊ओरिजनल फळाचा*🍐🍏 तोच *स्वाद* 😋पण *नैसर्गिक पद्धतीने…* 🌳🌴
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

