🟥 पालिकेच्या सुस्थितीसह बंद वाहनांची चौकशी व्हावी!
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-१६:-* पालिकेच्या चालू आणि बंदस्थितीत असलेल्या वाहनांची चौकशी करण्याची मागणीवजा तक्रार इंटरनॅशनल ह्यूमन राईट ॲम्बासडोर्स संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष रमण वाईरकर यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या तक्रारीच्या प्रती महसूल उपायुक्त, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. यात तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, मालवण पालिका इमारत परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी परिसरातील २०१८ मधील स्थितीतील मारुती सुझुकी टेंपो (घंटागाडी) किंमत ६,१५,५०० अशा चार गाड्या, १४,००० रुपये किमतीच्या सायकल कम ढकलगाड्या, जुन्या एपीई कंपनीचे टेंपो, ट्रॅक्टर ट्रॉली, इतर भंगार वाहने गायब आहेत. पालिकेचे गुप्त सुरक्षित ठिकाण कुठेच दिसत नाही. लाखो किंमतीची चालू वाहने व भंगार चोरीस गेले, की कुठे लपवून ठेवले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वाईरकर यांनी केली आहे.
*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी ||जाहिरात*
*_🎥KOKAN LIVE BREAKING NEWS CHANNEL_*
_*🤷🏻♂️कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा.लि.सावंतवाडी* घेऊन आले आहेत खास कर्ज सुविधा_
_🤩कर्ज मर्यादा_
_तब्बल *” 1 कोटी”* पर्यंत !_
_*💥गरज तुमची…साथ आमची…,आपुलकीची विश्वासाची !*⚡️_
⚡️आता मिळवा *कर्ज रु. 1 कोटी* पर्यंत
💸आपल्या उदयोग व्यवसायासाठी, फ्लॅट खरेदी, घर बांधणी, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, स्थावर तारण कर्ज
_*💸जलद मंजूरी, सुलभ प्रक्रिया*_
_💵 EMI रू. 1400/- प्रति लाख_
*💸रू. 2 लाख पर्यंत विनातारण कर्ज त्वरीत वितरण*
_🔸आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा._
*🔸आमचा पत्ता व संपर्क:-*
*कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि., सावंतवाडी*
वसंत प्लाझा, सावंतवाडी
_*शाखा सावंतवाडी*_
📞02363273889
_*शाखा वेंगुर्ला*_
📞02366262953
_*शखा कणकवली*_
📞02367233922
_*शाखा कुडाळ*_
📞02362221559
_*शाखा शिरोडा*_
📞02366227439
_*शाखा मालवण*_
📞02365252782
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

