कोकणक्राइममहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🟥 मोबाईल ‘हॅण्डसेट’ लंपास करणारे संशयित ताब्यात..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-१६:-* वैभववाडी शहरातील बुधवारी आठवडा बाजारादिवशी प्रथमेश मोबाईल शॉपीमधून मोबाईल हॅण्डसेट लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना वैभववाडी पोलिसांनी अवघ्या चार तासात ताब्यात घेतले. अर्जुन दीपचंद चव्हाण व अवदेश लालबिहारी चव्हाण (रा. आजमगड, उत्तरप्रदेश) अशी संशयितांची नावे असून त्यांच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आठवडा बाजारादिवशी बाजारपेठेतील एसटी स्टॅण्डसमोरील प्रथमेश मोबाईल शॉपीमधून मोबाईल खरेदी करण्याच्या बहाण्याने अर्जुन चव्हाण व अवदेश चव्हाण हे

संशयित आले होते. त्यांनी नवे मोबाईल हॅण्डसेट लंपास केले: मात्र, ही बाब मोबाईल शॉपीमधील कामगाराच्या लक्षात येताच त्याने दुकानमालक प्रथमेश रावराणे यांना सांगितले. रावराणे यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दुकानात मोबाईल हॅण्डसेटची चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांनी तात्काळ वैभववाडी पोलीस स्थानकात तक्रार दिली. तसेच सीसीटीव्ही फूटेजही. सोशय मीडियावर व्हायरल केले. दरम्यान, संशयितांच्या मित्रांकडूनच संशयितांचा ठावठिकाणा समजल्याने पोलीस निरीक्षक अमित यादव, अभिजीत तावडे, श्री. जायभाय, मारुती साखरे, श्री. बिलपे यांनी संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला. डांगे चाळ येथून संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

 

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*

_(चॉकलेट फॅक्टरी)_

 

*♦️उपलब्ध उत्पादने:-*

मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट

ड्रायफुट कोटिंग चॉकलेट

कस्टमाईज चॉकलेट

फिलिंग चॉकलेट

 

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*

🔸फेस्टिव्हल कलेक्शन

🔸किड्स कलेक्शन

🔸स्पेशल चॉकलेट बुके

 

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*

▫️आईसकेक

▫️पेस्ट्रीसकेक

▫️जार केक

▫️रोल केक

▫️फ्लेवर्ड केक

▫️चॉकलेट केक

 

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

 

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

 

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

 

*🫖विन तंदूर चहा☕*

डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

 

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

 

 

*🎴संपर्क व पत्ता :-*

*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*

_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_

_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

 

9920057769

9422054871

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!