कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कवठणी ,तळवणे मळेवाड गावात अनेक ठिकाणी बेकायदेशीर चिरे उत्खनन ; सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत

*🟥 हवा व धन्वी प्रदुषणामुळे शेती,बागायती संकटात..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१६:-* मौजे कवठणी, ता.सावंतवाडी येथे एका जागेचा ए.टी.एस. रिपोर्ट दाखवून दुस-याच जागत सुमारे १० ठिकाणी चिऱ्याचे उत्खनन करण्यात आले आहे. सदरचा ए.टी.एस. रिपार्ट खोडसाळ असून आर्थिक हितसंबंधातून कोणतीही पाहणी न करता परस्पर देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदरच्या जागेत परवाना न घेताच बेकायदेशीरपणे महसूल अधिका-यांना हाताशी धरून प्रति खाण १५,००० ते २०,००० ब्रासच उत्खनन करण्यात आलेले असून अद्यापही उत्खनन सुरु आहे. त्यामुळे शासनाच्या करोडो रुपयांची महसूल बुडविला जात आहे.त्याच प्रमाणे तळवणे व मळेवाड भागातही मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे,या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी केली आहे.

सदरच्या उत्खननाने मोठ्या प्रमाणात वायुप्रदुषण व ध्वनी प्रदुषण होत असून स्थानिक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या आंबा, काजू बागायतीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे.

तरी सदरच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपल्या मार्फत आपणासह माझ्या, तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जागेवर पाहणी करुन पंचनामा करणेत यावा आणि संबंधितांवर येत्या सात दिवसात दंडात्मक कारवाई करणेत यावी. तोपर्यंत सदर जागेवर सुरु असलेले उत्खनन तात्काळ थांबवून सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर जागेत उत्खननास परवाना देणेत येऊ नये तसेच रॉयल्टी चलन भरणा करुन घेऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

प्रस्तुत अर्जाची चौकशी पूर्ण होणेपूर्वी आपलेकडून रॉयल्टी चलन भरून घेऊन परवाना दिला गेल्यास आपलंसह आपले कार्यालयातील संबंधित कर्मचान्याविरुद्ध वरीष्ठांकडे तक्रार दाखल करावी लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_सावंतवाडीनंतर आता कुडाळ शहरात_*

 

🪄 *एस. एम. मडकईकर* 🪄

🏵️सुवर्णकार 🏵️

 

*_🪙1 ग्रॅम दागिन्यांचे शोअरूम⭐_*

 

*🌟एस. एम. मडकईकर ”1 ग्रॅम गोल्ड ऑफर”…🌟*

 

💫ऑफर:- 4 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित💫

*🔷3 हजारांचे ‘मंगळसुत्र’ फक्त 2200/- रू*💰

 

*_🔷4 हजारांचे पाच पदरी मंगळसूत्र 3200 /-रू*💰

🔷 *3 हजारांचा ‘राणी हार’ 2200/-रूपयांत* 💰

 

🌟वरील तिन्ही वस्तुंवर गणपती किंवा लक्ष्मीच्या मुर्तीचा *”सिल्वर शो पीस”* मोफत 🌟

*🪄अडीच हजारांचा ‘नेकलेस सेट’ फक्त 1800/- रूपयात‌*💰

 

*🪄3 हजारांचा काकणांचा सेट 2000/- रुपयात* 💰

🌟1 ग्रॅम गोल्डचे गोवा व महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील🌟

 

🌟गोवा पद्धतीच प्लेन मंगळसूत्र 40 इंच लांबीचे मिळेल🌟

 

🌟पोक्यांचे हार, पोक्यांच्या बांगड्या मिळतील🌟

🌟गोव्यातील गळसरी, कडकड्याची पाती, सुरंगीचा वळेसर,आंबाड्याचे क्लिप, पोके, कान मिळतील🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड दागिन्यास 6 महिन्याची गॅरंटी🌟

🌟एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल 30% रक्कम🌟

🌟1 ग्रॅम गोल्ड वस्तूवर रिप्लेसमेंट ऑफर🌟

🌟1 ग्रॅम मंगळसूत्र, हार बनवून मिळेल.(2 वर्षांच्या गॅरंटीसहीत)🌟

🌟एक ग्रॅम गोल्डचे ब्रेसलेट व चेन सुद्धा मिळतील🌟

*_🪙बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील…!⭐_*

✨सिल्व्हर इटालीयन 💍लेडीज & जेंन्टस अंगठ्या💍 उपलब्ध✨

*🛣️पत्ता:-* एस. एम. मडकईकर सुवर्णकार, पानबाजार, स्टेट बँकेच्या बाजूला, कुडाळ

 

*⭐एस. एम. मडकईकर, सुवर्णकार⭐*

✨प्रोप्रा‌. शामसुंदर मडकईकर✨

 

*📲संपर्क:-*

विराग मडकईकर

📲8411930437

वैष्णवी मडकईकर

📲7796695448

 

🌟✨⭐🪄🌟✨⭐🪄🌟✨⭐

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!