खासकील वाडा मधला आवाट येथील बाळा ठाकूर यांचे पुण्यात निधन
खासकील वाडा मधला आवाट येथील बाळा ठाकूर यांचे पुण्यात निधन
सावंतवाडी –
खासकील वाडा मधला अवाट येथील रहिवासी गोविंद उर्फ बाळा ठाकुर यांचे काल रात्री पुण्यात राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
मधला आवाट येथील रहिवासी जगुकाका ठाकुर यांचा तो पुतण्या होत.त्याच्या आकस्मिक निधनामुळे मधलाआवाट भागात शोककळा पसरली आहे.

