🟥 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या फी अपहार प्रकरणी गुन्हा दाखल
*🟥 मनसेच्या तक्रारीनंतर आयुक्तांचे फौजदारी कारवाईचे होते आदेश*
*🟥 मनसेच्या प्रसाद गावडेंची माहिती*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०८:-* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारा संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त व संचालक यांचे स्तरावर लेखी स्वरूपात तक्रारी देण्यात आल्या होत्या. यामध्ये मेडिकल कॉलेज मधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भरणा केलेले विद्यापीठ शुल्क व अनामत रक्कम शासन खात्यावर न भरणा करता परस्पर वैयक्तिक खात्यावर स्वीकृत करून अपहार करण्यात आला होता. यामुळे विद्यापीठाचे शुल्क निर्धारित वेळेत जमा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती. यासंदर्भात पुराव्यांनीशी दाखल तक्रारीवर वरिष्ठ स्तरावरून प्राथमिक चौकशीची कार्यवाही करण्यात आलेली होती प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांच्या फ्री मध्ये घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्याने आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या निर्देशांमुळे संचालकांनी वैद्यकीय अधिष्ठातांना फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते.त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ लिपिक श्री.पुरुषोत्तम फुसांडे यांचेवर 4 लाख 32 हजार 250 रुपये रक्कमेच्या अपहार प्रकरणी भारतीय दंड संहिता 1860 कलम 409 व 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*
*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_
*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट
*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके
*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक
*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*
*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*
*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*
*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !
*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*
*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_
9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

